RTI

  • प्रमाणपत्र
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७

ग्रामपंचायत कोळगाव
ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर

प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, ग्रामपंचायत कोळगाव या कार्यालयाची केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४(१)(ख) अन्वये प्रसिद्ध करावयाची १ ते १७ बाबीची माहिती अद्ययावत असल्याची खात्री करण्यात येत आहे. सदर माहिती मंजूर करून ती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

दिनांक: ०१/०१/२०२५
(स्वाक्षरी)

कार्यालय प्रमुख

नाव: श्री. कवडे एस. एस.

पदनाम: ग्रामपंचायत अधिकारी

कार्यालय: ग्रा. पं. कोळगाव

संस्थेची रचना व कार्य

ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून नागरी सुविधा, विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य यांची जबाबदारी पार पाडते.

अधिकारी व कर्मचारी

  • सरपंच – धोरणात्मक निर्णय व देखरेख
  • उपसरपंच – सरपंचास सहाय्य
  • ग्रामपंचायत अधिकारी – प्रशासकीय कामकाज
  • कर्मचारी – कर वसुली, नोंदी ठेवणे, स्वच्छता,पाणीपुरवठा इ.

निर्णय घेण्याची प्रक्रिया

ग्रामसभा,महिला सभा,मासिक सभा,वार्ड सभा, कलम ४९ प्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्या ग्रामपंचायत बैठक व ठरावांद्वारे निर्णय घेतले जातात. आवश्यकतेनुसार वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी घेतली जाते.

कामकाजासाठी निश्चित मानके

  • जन्म/मृत्यू दाखले – 3 ते 7 दिवस
  • प्रमाणपत्रे – 7 दिवस
  • पाणीपुरवठा/स्वच्छता – नियमित सेवा
  • आरोग्य-नियमित सेवा.

लागू असलेले नियम, कायदे व अधिसूचना

  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958
  • RTI कायदा 2005
  • घनकचरा व्यवस्थापन नियम
  • वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय व परिपत्रके

कागदपत्रांचे वर्गीकरण

  • जन्म-मृत्यू नोंदी
  • कर नोंदी
  • ठराव पुस्तिका
  • विकासकामांची फाईल्स
  • पाणीपुरवठा नोंदी
  • नमुना न १ ते ३३
  • लेखासाहिता २०११ प्रमाणे

जनसहभाग

ग्रामसभा, महिला सभा, विशेष सभा, वार्ड सभा व सूचना पेटीद्वारे नागरिकांचा सहभाग घेतला जातो.

समित्या व मंडळे

  • पाणी व स्वच्छता समिती
  • शिक्षण समिती
  • आरोग्य समिती
  • कृषी समिती
  • शाळा व्यवस्थापन समिती
  • बालहक्क संरक्षण समिती
  • जैवविविधता समिती

अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती

  • सरपंच – श्री. पुरुषोत्तम यशवंत लगड
  • उपसरपंच – श्री. विलास बाळासाहेब शितोळे
  • ग्रामपंचायत अधिकारी- श्री. कवडे एस. एस.
  • सदस्य – श्री. निलेश कुकलाल काळे
  • सदस्य – सौ. अश्विनी गजाराम काळे
  • सदस्य – सौ. मोनिका संकेत नलगे
  • सदस्य – श्री. नंदू बिभीषण लगड
  • सदस्य – सौ. अनिता सुदाम तोंडे
  • सदस्य – सौ. अलका विश्वास थोरात
  • सदस्य – श्री. स्वप्निल विलास धस
  • सदस्य – सौ. निर्मला विजय नलगे
  • सदस्य – श्री. निखील संजय लगड
  • सदस्य – सौ. शितल संजय जगताप
  • सदस्य – श्री. महेंद्र सुभाष रणसिंग
  • सदस्य – श्री. निलेश बारकू बाराहाते
  • सदस्य – सौ. माया संतोष मेहेत्रे
  • सदस्य – श्री. जयराज संजय लगड
  • सदस्य – सौ. कमल सुभाष आढाव
  • सदस्य – सौ. शोभा सुभाष पवार
  • सहाय्यक लिपिक – श्री. सुभाष सोन्याबापू उबाळे
  • वसुली कारकून – श्री. कृष्णा सोनबा थोरात
  • संगणक परिचालक – सौ. सोनाली गणेश गाडेकर
  • पाणी फिल्टर ऑपरेटर – श्री. प्रवीण काशीनात करपे
  • शिपाई – श्री. बाळासाहेब चंदर काळे
  • पाणी पुरवठा कर्मचारी – श्री. दत्तात्रय काशिनाथ मोहारे
  • पाणी पुरवठा कर्मचारी – श्री. मच्छिंद्र तुकाराम काळे
  • पाणी पुरवठा कर्मचारी – श्री. रविंद्र वसंत लगड
  • सफाई कर्मचारी – सौ. लिलाबाई चंदर काळे
  • सफाई कर्मचारी – श्रीमती शकुंतला रघु गायकवाड
  • सफाई कर्मचारी – श्रीमती शकुंतला मधुकर उजागरे
  • सफाई कर्मचारी – सौ. संगिता श्रवण काळे
  • सफाई कर्मचारी – श्री. चंद्रकांत भिकाजी काळे
  • घंटा गाडी चालक – श्री. संदीप किसन काळे

वेतन व भत्ते

शासन नियमांनुसार वेतन व भत्ते दिले जातात. सदर माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.

अर्थसंकल्प (Budget)

दर वर्षी साधारणपणे नोव्हेंबर मध्ये ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार केले जाते.सदर अंदाजपत्रकास ग्रामसभा आणि मासिक सभेची मंजुरी घेऊन सदर अंदाजपत्रक मंजुरीसाठी पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविले जाते.मा.सभापती आणि गटविकास अधिकारी याच्याकडून हे अंदाजपत्रक मंजूर केले जाते व निधी विकासकामांसाठी वापरला जातो.

योजना व लाभार्थी माहिती

  • प्रधानमंत्री आवास योजना
  • रमाई आवास घरकुल योजना
  • शबरी आवास घरकुल योजना
  • मोदी आवास घरकुल योजना
  • मनरेगा योजना
  • १५ वा वित्त आयोग योजना
  • जन्सुविधा योजना
  • नागरी सुविधा योजना
  • अनिसुचीत जाती आणि नवबौद्ध घटक वस्ती विकास करणे योजना
  • जलजीवन मिशन
  • इतर शासकीय योजना
  • लाभार्थ्यांची यादी कार्यालयात उपलब्ध आहे.

परवाने/सवलती

दुकान परवाने, बांधकाम परवाने व इतर परवान्यांची माहिती नोंदवहीत उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक माहिती

माहिती शासनाच्या वेबसाईटवर व डिजिटल माध्यमात उपलब्ध आहे.

माहिती मिळवण्याच्या सुविधा

RTI अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात सादर करता येतो. तसेच ओंनलाईन पद्धतीने देखील माहिती अधिकार अर्ज करता यतो,तसेच पोस्टच्या माध्यमातून देखील अर्ज करता यतो. कार्यालयीन वेळ: सकाळी ९.४५ ते सायं ६ प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवार कार्यालय कामकाज बंद राहते.

सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO)

सार्वजनिक माहिती अधिकारी – श्री कवडे एस. एस., ग्रामपंचायत अधिकारी कोळगाव, ता-श्रीगोंदा

प्रथम अपीलीय अधिकारी – मा.गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समिती श्रीगोंदा

द्वितीय माहिती अधिकारी-राज्य माहिती आयोग

इतर माहिती

जनतेसाठी आवश्यक सर्व माहिती कार्यालयात उपलब्ध करून दिली जाते. कार्यालयीन वेळेत सदर माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच १५ वा वित्त आयोग ई ग्राम स्वराज पोर्टल वर ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.

Scroll to Top